आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी बर्थडे फेडरर, बघा रॉजर फेडररचे काही UNSEEN PICS...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक म्हण आहे. मद्य जेवढे जुने तेवढीच त्याची नशा जास्त असते. स्वित्झर्लंडचा प्रसिद्ध खेळाडू रॉजर फेडररच्या बाबतीत ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडते. आज रॉजर फेडररचा ३२ वा वाढदिवस आहे. त्याला पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा देऊयात...

सध्या फेडररचा खराब फॉर्म सुरू आहे. परंतु, युएस ओपनसह येत्या काही सामन्यांमध्ये त्याचा फॉर्म परत येईल याचा त्याला विश्वास आहे. फेडररला टेनिस जगातील सचिन तेंडुलकर म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ग्रास कोर्ट असो किंवा हार्ड कोर्ट फेडररने आपली क्षमता सिद्ध केली आहे. या खेळाडूने आपल्या करिअरमध्ये चार ऑस्ट्रेलिअन ओपन, सात विम्बल्डन, पाच युएस ओपन आणि एक फ्रेंच ओपन जिंकले आहेत. त्याने ऑलिंपिकमध्ये एक सुवर्ण आणि रौप्य पदकाचीही कमाई केली आहे.

पुढील स्लाईडमध्ये बघा फेडररचे काही UNSEEN PICS...