आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Stars Enjoy Playing With Tennis Star Roger Federer

दीपिका, आमिर, रितेशने रॉजर फेडररसोबत लगावले शॉट्स, दिल्लीत स्टार्सची चमक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- दीपिका पदुकोण आणि फेडरर टेनिस कोर्टवर)
नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय प्रीमियर टेनिल लीगमध्ये (आयपीटीएल) बॉलिवूड स्टार्सची चमक दिसून आली. अभिनेता आमिर खानने वर्ल्ड रॅंकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रॉजर फेडररसोबत टेनिस खेळले. यावेळी अभिनेत्री दीपिका पदुकोण, रितेश देशमुख, अक्षयकुमार आदी स्टार दिसून आले. त्यांनी रॉजर फेडररसोबत टेनिस खेळण्याचा आनंद लुटला.
सानियासोबत खेळला होता सामना
स्विस किंग रॉजर फेडररची जादू इंडियन खेळाडूंवर दिसून येत आहे. शनिवारी झालेला सामना खुप रोमांचक राहिला. यात सानिया मिर्झा फेडररची पार्टनर होती. त्यानंतर लीगमधील खेळाडूंनी कोर्टवर डान्सही केला.
पुढील स्लाईडवर बघा, रॉजर फेडररसोबत कशी जमली स्टार्सची मांदियाळी...