आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्‍वचषकात पदार्पण करणा-या 'टॉप 10' क्रिकेटपटूंमध्‍ये रोहित शर्माचा समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्‍वचषक सुरु होण्‍यापूर्वी आयसीसीने विश्‍वचषकात पदार्पण करणा-या टॉप-10 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्‍यामध्‍ये रोहित शर्मा एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने मंगलवारी वार्म-अप मॅचमध्‍ये अफगानिस्तान विरुध्‍द त्‍याने 122 चेंडूमध्‍ये 150 धावा केल्‍या.
(फोटो - अफगानिस्तानविरुध्‍द शतक ठोकल्‍यांनतर रोहित शर्मा)

का झाला समावेश

गेल्‍या दोन वर्षांमध्‍ये रोहित शर्माच्‍या फलंदाजीला विशेष धार प्राप्‍त झाली आहे. त्‍याने एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये दोन द्विशतके लगावली आहेत. त्‍याने श्रीलंकेविरुध्‍द 246 धावांची खेळी साकारली. भारत, ऑस्‍ट्रेलिया आणि इंग्‍लंडमध्‍ये झालेल्‍या तिरंगी लढतीतही त्‍याने 138 धावा कुटल्‍या होत्या. नुकत्‍याच झालेल्‍या विश्‍वचषक सराव सामन्‍यातही त्‍याने दीडशतक झळकावले.

रोहित शर्माचे वनडे करिअर...

मॅच

127

रन

3890

शतके

6

अर्धशतके

23

अॅव्‍हरेज

38.90

विकेट्स

8

पुढील स्‍लाइडवर पाहा, आयसीसीच्‍या 'टॉप 10' लिस्टमधील खेळाडू ....