Home | Sports | From The Field | rohit sharma missing yuvraj singh in west indies

रोहित शर्माला येतेय युवराज सिंगची आठवण

agency | Update - Jun 07, 2011, 08:30 PM IST

वेस्टइंडीजच्या रामनरेश सरवानला संघात ख्रिस गेल असावा असे वाटत असतानाच भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचणाऱ्या रोहित शर्माला युवराज सिंगची आठवण येत आहे.

  • rohit sharma missing yuvraj singh in west indies
    पोर्ट ऑफ स्पेन - वेस्टइंडीजच्या रामनरेश सरवानला संघात ख्रिस गेल असावा असे वाटत असतानाच भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचणाऱ्या रोहित शर्माला युवराज सिंगची आठवण येत आहे. एका सोशल नेटवर्किंग साईटवर रोहित शर्माने ही इच्छा व्यक्त केली आहे. वेस्टइंडीजवर मिळविलेल्या विजयानंतर युवराज सिंगने रोहितचे ट्विटरवर अभिनंदन केले होते. त्यावर प्रतिक्रिया देत रोहितने युवराजला तु संघात हवा होता असे म्हटले आहे. युवराजने न्युमोनियामुळे वेस्टइंडीज दौऱ्यातून आपले नाव मागे घेतले होते. रोहित शर्मा आणि युवराज सिंग चांगले दोस्त असून, युवराजने रैनाचेही कौतुक केले आहे.

Trending