आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: रोहित शर्माने अकरावीतच केले होते क्लासमेटला प्रपोज, दोन वर्षांपर्यंत चालले अफेअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहित शर्मा - फाइल फोटो

मुंबई -
क्रिकेटर रोहित शर्माने कोलकातामधील इडन गार्डनमध्ये 264 रन करून एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. जीवनात अनेक चढ-उतार पाहिलेल्या रोहितचा जन्म महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात झाला होता. रोहितचे आई-वडील हे आंध्रप्रदेशचे रहिवासी आहेत. रोहितचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. रोहित खेळासोबतच अभ्यासातही खुप हुशार होता. शिक्षणादरम्यान एक दिवस बोरिवलीच्या प्रसिध्द स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे क्रिकेट कोच दिनेश लाड यांची नजर त्याच्यावर पडली. दिनेश यांनी रोहितमधील खेळण्याची प्रतीभा हेरली.
11 वी असतानाच केले होते क्लासमेटला प्रपोज
रोहित शर्माच्या जीवनातील पहिले प्रेम शाळेतच झाले होते. मुंबईत असताना बोरिवलीतील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण पुर्ण करणार्‍या रोहितने 11वीत असताना त्याच्या क्लासमेटलाच प्रपोज केले होते. दोनवर्ष त्यांचे अफेअर चालू होते. मात्र शाळा संपल्यावर त्यांना त्यांच्या प्रेमालाही पुर्णविराम द्यावा लागला. रोहितची गर्लफ्रेंडने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला, मात्र तेव्हा तिला असे स्वप्नातसुध्दा वाटले नसेल की, रोहित एक दिवस एवढा मोठा स्टार बनले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्यानंतर रोहितचे नाव मॉडेल सोफिया हयात हिच्याशीही जोडले जात होते. रोहितच्या 264 रनच्या रेकॉर्डनंतर सोफियाने न्यूड फोटोशुटचे काही फोटो तिच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. सोफियाने हे फोटो रोहितला डेडीकेट केले आहेत.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, रोहितचे खासगी जीवनातील फोटो...