आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CONTROVERSY: फुलबॉलच्या इतिहासातील लाजिरवाणे किस्से...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिष्ठा कमविण्यासाठी बरेच वर्ष मेहनत घ्यावी लागते. परंतु, प्रतिष्ठा गमविण्यास अगदी काही क्षण पुरेसे असतात, असे म्हटले जाते. जेव्हा एखादा खेळाडू करिअरच्या शिखरावर असतो तेव्हा त्याला खाली येण्यास अगदी एखादी गोष्ट किंवा चुक पुरेशी असते.

फुटबॉलच्या इतिहासात अशा काही घटना घडल्या आहेत, ज्यामुळे हा खेळाला गालबोट लागले. अशी कृत्ये नवीन खेळाडूंनी नव्हे तर चक्क प्रख्यात खेळाडूंनी केल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा झाली.

पुढील स्लाईडमध्ये बघुयात अशी काही कृत्ये...