आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुष्टियुध्दपटू रोंडा राऊसी बनली चॅम्पियन्‍स, जिंकला UFC किताब!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लास वेगास - सारा मॅकमॅन सोबत झालेल्‍या पहिल्‍याच मुष्टियुध्‍द लढतीत रोंडा राऊसीने बाजी मारली. युएफसीच्‍या 112 ते 118 पौंड वजनी गटात किताबावर रोंडाने नाव कोरले.
सामन्‍याच्‍या पहिल्‍याच मिनिटाला रोंडाने साराच्‍या छातीत डाव्‍या गुडघ्‍याने वार केला. वार सहन न होऊ शकल्‍याने साराने रोंडापुढे गुडघ्‍ो टेकले. या वाराविरुध्‍द साराच्‍या चाहत्‍यांनी राऊसी रोंडाविरुध्‍द नारेबाजीही केली होती.
विजयानंतर राऊसी म्‍हणाली, की ''मी अत्‍यंत आनंदी असून, मी चांगले प्रदर्शन केले आहे. मी जसा प्‍लॅन केला होता तसेच झाले. लढतीपूर्वी मी माझ्या प्रशिक्षकाला जिंकण्‍याचे आश्‍वासन दिले होते. आणि ते मी पूर्ण केले.''
पुढील स्‍लाइडवर पाहा, लढतीतील काहीर रोमांचक छायाचित्रे...