आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rosa Mendes Announces Retirement From Wrestling On Her Daughter\'s First Birthday

WWE मध्ये आता नाही दिसणार ही हसिना, रिंगमध्ये राहिलाय बोल्ड अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE ची ग्लॅमरस रेसलर रोसा मेंडेसने रिंगला बायबाय केला आहे. - Divya Marathi
WWE ची ग्लॅमरस रेसलर रोसा मेंडेसने रिंगला बायबाय केला आहे.
स्पोर्ट्स डेस्क- WWE ची ग्लॅमरस रेसलर रोसा मेंडेसने रिंगला बायबाय केला आहे. काही दिवसापूर्वी तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे ही माहिती दिली. 37 वर्षाची रोसाने आपल्या मुलीसमवेतचा फोटो शेयर करताना रिंगमधून रिटायरमेंट घेत असल्याची घोषणा केली. मॉडेलिंगसाठी सोडले होते शिक्षण.....
 
- रोसा मेंडेसचा खरे नाव मिलेना रोका आहे. तिचा जन्म कॅनडात झाला तर तिचे बालपण ब्रिटनमध्ये गेले. 
- रोसा मेंडेसच्या माहितीनुसार, लहानपनी तिची इमेज 'टॉमबॉय' सारखी होती. 
- लहानपणी मारामारी केल्यामुळे तिला एकदा शाळेतून निलंबित केले होते. 
- ब्रिटिश कोलंबिया यूनिवर्सिटीत बिजनेसचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतल्यानंतर मॉडेलिंगमध्ये करियर बनविण्यासाठी तिने मध्येच शिक्षण सोडून दिले होते. 
- वर्ष 2004 मध्ये ती फेमस लॅटिन अमेरिकी मॉडेलिंग कॉन्टेस्ट 'पील दोराडा' जिंकणारी पहिली नॉर्थ अमेरिकन ठरली. 
 
मुलींशी राहिले संबंध- 
 
- लेंडेसने WWE मध्ये येण्याआधी किक बॉक्सिंग, म्यू थाय आणि ब्राझीलियन जिउ-जित्सुचे ट्रेनिंग घेतले होते. 
- ट्रश स्ट्रेटसने WWE मध्ये तिला रेसलिंगमध्ये करियर बनविण्यास प्रेरणा दिली.  
- लेंडेसने वर्ष 2014 मध्ये एकदा मान्य केले होते की, ती बायसेक्सुअल आहे. तसेच अनेक तरूणींशी तिचे संबंध राहिले आहेत.
- ऑगस्ट 2015 मध्ये तिने सांगितले होते की, ती बिग बिजनेसमॅन बॉबी स्कुबेन्स्कीच्या मुलाची आई बनणार आहे. 
- त्यानंतर ऑक्टोबर 2015 मध्ये या जोडप्याने पॅरिसमध्ये साखरपुडा केला. प्रेग्नंसी दरम्यान ती आपल्या पार्टनर बॉबी समवेत पिट्सबर्गमध्ये गेली होती.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रोसा मेंडेसचे ग्लॅमरस लाईफचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...