(पत्नी भुवनेश्वरी कुमारीसोबत श्रीसंत)
मुंबई - स्पॉटफिक्सिंगमुळे भारतीय संघातून पायउतार झालेला वेगवान गोलंदाज श्रीसंतने पत्नीसह लालबागच्या गणरायाच्या दर्शन घेतले.
श्रीसंत शिवाय येथे पत्रकार आणि उद्योगपती वाहिद अली खान आणि अभिनेत्री स्मिता ठाकरे यांची उपस्थिती होती.
लालबागचा गणपती हा मुंबईतील प्रसिध्द गणपती आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक सिनेतारकांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रॉय-बच्चन, तसेच गायक शंकर मानधवनसह त्यांचा परिवार उपस्थित होता.
पुढील स्लाइडवर पाहा, श्रीसंत आणि त्याची पत्नी भुवनेश्वरकुमारीचे निवडक छायाचित्रे..