‘प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’ या ओळी कित्येक प्रेमीयुगांच्या आणि वाचकांच्या तोंडी असतील. प्रेम हे अशी गोष्ट आहे की, ज्यात हरनेही रम्य वाटायला लागते. आणि खरोखरच प्रेमात मणुष्य दुस-या जीवाबरोबर हरवत असतो. याला क्रिकेटचा महानायक, मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकरही अपवाद नाही. सचिनलाही पहिल्याच नजरेत प्रेम जडले होते. भलेही अंजली सचिनपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे.
पहिल्याच नजरेत जडले प्रेम
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जेव्हा इंग्लंड दौ-याहून मायदेशामध्ये परत येत होता. तेव्हा विमानतळावर भगव्या रंगाचा टी शर्ट परिधान केलेली सुंदर तरुणी दिसली. तिला पाहताच सचिन तिच्यामध्ये गुंतला होता. दोघांचीही नजरेला नजर भिडली होती. आणि हिच खरी प्रेमाची सुरुवात होती.
पुढील स्लाइडवर वाचा, सचिन –अंजलीचे लव्ह लाईफ..