आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्‍या घटस्‍फोटाने हवालदिल झाला हा फुटबॉलपटू, आता सचिनच्‍या आश्रयास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डेव्हिड जेम्स - फाइल फोटो)
नवी दिल्ली - पत्नीच्‍या घटस्‍फोटाने हवालदिल झालेल्‍या इंग्‍लंडा फुटबॉलपटू डेविड जेम्स आपली आर्थिक स्थिति सुधारण्‍यासाठी सचिन तेंडुलकरची मदत घेत आहे. 12 ऑक्‍टोबर रोजी सुरु होणा-या ‘इंडियन सुपर लीग फुटबॉल स्‍पर्धेमध्ये’ तो सचिनच्‍या केरह ब्लास्टर्स कडून खेळणार आहे.
8 फ्रेंचाइजींनी सजलेल्‍या या स्‍पर्धेला कोलकाता येथील प्रसिध्‍द सॉल्‍ट स्‍टेडिअमवर होणार आहे. तर अंतीम सामना 20 डिसेंबर रोजी होणार आहे. आयपीएलच्‍या धर्तीवर भारतात हा फुटबॉलचा महासंग्राम आयोजित केला आहे. डे‍व्हिड 44 वर्षांचा असून तो सचिनच्‍या संघात गोलकीपरची भूमिका साकारत आहे.
दिवालिया हैं डेविड जेम्स

लिवरपूल आणि मॅनचेस्टर सिटीकडून 2 कोटी पाउंड (अंदाजे 197 कोटी रुपये) कमविणारा डेव्हिड स्‍वत:ला दिवाळखोर समजतो. कारण 2005 मध्‍ये त्‍याने पत्‍नीसोबत घटस्‍फोट घेतला. त्‍यावेळी पत्‍नीला 30 कोटी रुपये द्यावे लागले होते.

44 वर्षीय डेविड जेम्सची कमाई पुढील प्रमाणे

1992 - लिवरपूल - 12.34 कोटी रुपये

1999 - एश्टन विला - 17.8 कोटी रुपये

2001 - वेस्ट हैम - 34.5 कोटी रुपये

2004 - मॅनचेस्टर सिटी - 19.8 कोटी रुपये

2006 - पोर्ट्समाउथ - 10 कोटी रुपये

खेळत आहेत 94 विदेशी खेळाडू
आयएसएलच्‍या पहिल्‍याच पर्वामध्‍ये 94 विदेशी खेळाडू खेळत आहेत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, इंडियन सुपर लीग फुटबॉल स्‍पर्धेत भाग घेणारे दिग्‍गज खेळाडू...