आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनच्या मूव्हीबाबत KRK ची तिरकस कमेंट, ट्विटरवर फॅन्सनी असा काढला राग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- सचिन तेंडुलकरची बायोपिक 'सचिनः अ बिलियन ड्रीम्स' रिलीज झाली आहे. या फिल्मबाबत बॉलिवूड अॅक्टर आणि क्रिटिक KRK (कमाल आर. खान) ने नुकतेच ट्विटरवर असे काही म्हटले की, ज्यामुळे सचिनचे फॅन्स त्याच्यावर जोरदार भडकले. KRK ने सचिनच्या बायोपिकबाबत कमेंट करताना लिहले की, 'तर ही फिल्म सचिनच्या सर्व जुन्या उपलब्ध व्हिडिओजवरून बनवली गेली आहे. याचाच अर्थ ही त्याची डॉक्यूमेंट्री फिल्म आहे. सॉरी मला माफ करा, मी ही फिल्म पाहू शकत नाही.' कमालच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर सचिनच्या फॅन्सनी त्याच्यावर जोरदार राग काढला. फॅन्सनी अनेक ट्विट्स करत सचिनबाबत काहीही न बोलण्याचा सल्ला दिला. तसेच सचिनबाबत यानंतर काही वाईट-साईट बोलला तर धुलाई करू अशी धमकी दिली.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, KRK च्या कमेंटनंतर कसा निघाला फॅन्सचा राग.....
बातम्या आणखी आहेत...