आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी ब्रिगेडने सचिनला दिला संस्‍मरणीय निरोप, व्‍यक्‍त झाल्‍या भावना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 24 वर्षांच्‍या क्रिकेट करिअरला निरोप देताना सचिनला आपल्‍या भावनांवर नियंत्रण मिळवता आले नाही. मुंबईच्‍या वानखेडे स्‍टेडिअमवर विजय मिळवल्‍यानंतर सचिनच्‍या डोळयातून अश्रू आले. तो डबडबलेल्‍या डोळयाने ड्रेसिंग रूममध्‍ये परतला.

ड्रेसिंग रूमकडे परतणा-या सचिनला टीम इंडियाबरोबरच विंडीज टीमच्‍या खेळाडूंनी भावूक निरोप दिला.

सचिनच्‍या अखेरच्‍या कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजयाची नोंद करून संस्‍मरणीय बनवली आहे. सचिननेही आपल्‍या अखेरच्‍या खेळीने सर्व चाहत्‍यांची मने जिंकली आहेत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा अखेरच्‍या कसोटीतील सचिनचे संस्‍मरणीय क्षण...