आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतरत्न देऊन सचिनचा गौरव, बघा राष्ट्रपती भवनातील समारंभाची छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रोफेसर सीएनआर राव यांना आज (मंगळवार) भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला. भारतरत्न मिळालेला सचिन पहिला खेळाडू ठरला आहे तर हा पुरस्कार मिळविणारे राव चौथे शास्त्रज्ञ आहेत.
या सोहळ्याची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...