आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीता अंबानीसाठी इतिहास बदलण्‍यास \'अनलकी सचिन\' उतावळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चॅम्पियन्‍स लीग टी-20ची सुरूवात 21 सप्‍टेंबरपासून होणार आहे. या लीगसाठी आयपीएल 2013ची चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्‍स, उपविजेता चेन्‍नई सुपर किंग्‍ज आणि तिस-या क्रमांकाच्‍या राजस्‍थान रॉयल्‍ससहित आठ टीमनी या मालिकेत जागा मिळवली आहे.

उर्वरित दोन जागांसाठी चार टीममध्‍ये क्‍वॉलिफाय सामना 17 सप्‍टेंबर रोजी खेळवण्‍यात येणार आहे. सर्व टीमनी आपल्‍या खेळाडूंच्‍या नावाची घोषणा केली आहे.

चॅम्पियन्‍स लीगमध्‍ये सर्वांच्‍या नजरा टिकून आहेत त्‍या आयपीएलला रामराम केलेल्‍या सचिन तेंडुलकरवर. आयपीएलच्‍या पहिल्‍या सत्रापासून सचिन मुंबई टीमशी जोडला गेलेला आहे. परंतु, त्‍याची उपस्थिती टीमसाठी लकी सिद्ध होऊ शकलेली नाही.

मुंबई इंडियन्‍सने 2013 साली पहिल्‍यांदाच आयपीएलचे जेतेपद पटकाविले. परंतु, त्‍याचवेळी सचिनने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, नीता अंबानींसाठी तो चॅम्पियन्‍स लीगमध्‍ये खेळताना दिसेल.

सचिन कशा पद्धतीने मुंबई इंडियन्‍ससाठी अनलकी सिद्ध झाला आहे. सचिनने या शेवटच्‍या दौ-याची कशी तयारी केली आहे, हे जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...