आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar 199th Test Live Pictures From Kolkata

कोलकातामधून सचिनचा संन्‍यास, नाणेफेक होताच रचला इतिहास, पाहा फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकर कोलकातामध्‍ये आपला 199वा कसोटी सामना खेळत आहे. कोलकातावासीयांना सचिनला ईडन गार्डन्‍सवर खेळताना पाहण्‍याची ही शेवटची संधी आहे. तेंडुलकर आपली शेवटची कसोटी मुंबईत जरी खेळत असला तरी कोलकातातून त्‍याला याच सामन्‍यातून निरोप दिला जाईल.

सचिन आणि विक्रम हे अतूट नाते आहे. त्‍याने आपल्‍या पहिल्‍या सामन्‍यातही इतिहास रचला होता. आणि शेवटच्‍या सामन्‍यातही तो एक नवा किर्तीमान स्‍थापित करत आहे. कोलकातामधील हा त्‍याचा 13वा कसोटी सामना आहे. एकाच भारतीय मैदानावर 13 कसोटी खेळणारा तो एकमेव खेळाडू बनला आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा सचिनच्‍या 199व्‍या कसोटीचे लाईव्‍ह फोटो्ज...