आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटमधील निवृत्‍तीनंतर सचिन करतो तरी काय...?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिनने करिअरच्‍या 24 वर्षामध्‍ये क्रिकेटशिवाय इतर कुठल्‍याच गोष्‍टींना प्राधान्‍य दिले नाही. परंतु क्रिकेटमधील निवृत्‍तीनंतर तो आता क्रिकेट सोडून राहिलेल्‍या गोष्‍टींना वेळ देत आहे. सचिन सकाळी 6.30 वाजता व्‍यायाम करतो नंतर स्‍वत: आपला नाष्‍टा तयार करतो. त्‍यानंतर फोनद्वारे त्‍याच्‍या नातेवाईकांशी- मित्रांशी गप्‍पा मारतो, टी.व्‍ही. पाहतो. जास्‍तीत जास्‍त वेळ परिवाराला देतो.
आता तो नियमितपणे अर्जुनला क्रिकेटमधील बारकावे सांगतो. सचिनला नेपाळी नुडल्‍स तसेच मसाला चहा आवडतो. त्‍यासाठी घरीच तो काही पदार्थ बनवायचे शिकत आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सचिन कशापध्‍दतीने वेळ घालवतो..