आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Believes In Reincarnation, Cricketers Lucky Charm

सचिन तेंडुलकरचा पुनर्जन्‍मावर विश्‍वास,जाणून घ्‍या क्रिकेटपटूंच्‍या लकी चार्मविषयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - श्री गणेशाची पुजा करताना सचिन तेंडूलकर)
मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकर अध्‍यात्मिक असून त्‍याचा पुनर्जन्‍मावर विश्‍वास आहे. तो अध्‍यात्‍मावरील पुस्‍तके मोठ्या आवडीने वाचतो. त्‍याचा स्‍वर्ग आणि नर्कावरसुध्‍दा विश्‍वास आहे. याचे कुणाला वाईट वाटेल की, चांगले वाटेल याविषयी त्‍याला काही वाटत नाही.
10 नंबरचे टी शर्ट मानतो लकी
सचिन आपल्‍या क्रिकेटच्‍या सामन्‍यामध्‍ये 10 नंबरचे टी शर्ट वापरायचा. त्‍याने क्रिकेटची पंढरी म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या लॉर्ड्स मैदानावरसुध्‍दा 10 नंबरचा लकी टी शर्ट वापरला होता.

धोनी, सेहवागसुध्‍दा मानतात लकी चार्म
भारताचा तुफान फटकेबाज वीरेंद्र सेहवाग आणि सध्‍याचा कर्णधार धोनीसुध्‍दा लकी चार्म मानतात. सचिनला 10 नंबरच्‍या टीशर्टला पंसद करतो पण वीरुला नंबरचा टी शर्ट पसंत नाही.

पुढील स्‍लाइडवर वाचा, लकी चार्म मानणा-या खेळांडूविषयी