आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SACHIN Tendulkar Breaks Rahul Dravid S Record Amid Dhawan Blast

PHOTOS: ...अन् सचिन तेंडुलकरचा विक्रम दुर्लक्षित राहिला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली येथे झालेल्‍या ऑस्‍ट्रेलियाविरूद्धच्‍या कसोटीत टीम इंडियाने 6 विकेटने ऐतिहासिक विजय मिळवला. दिल्‍लीचा सलामीवीर शिखर धवनने विक्रमी 187 धावांची खेळी करून आपण कसोटीसाठी योग्‍य खेळाडू असल्‍याचे दाखवून दिले. तर दुसरीकडे पाहुण्‍या ऑस्‍ट्रेलियाने अपयशाचे कारण शोधण्‍यास सुरूवात केली आहे.

याचदरम्‍यान मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरनेही एका विक्रमावर आपले नाव कोरले. पण त्‍याच्‍या या विक्रमाकडे कोणाचे लक्ष गेले नाही. समालोचकांनी याची नोंद घेतली. मात्र, याची जास्‍त चर्चा झाली नाही.

हा विक्रम आहे, मोहालीच्‍या पीसीए स्‍टेडिअमवर सर्वात जास्‍त धावा बनवण्‍याचा. सचिनने फक्‍त 37 धावांची खेळी करून मोहालीतील 'किंग' असल्‍याचे सिद्ध केले. त्‍याने राहुल द्रविडच्‍या धावांचा पाठलाग करताना नवा किर्तीमान स्‍थापित केला. मात्र, एका विक्रमात तो अजूनही द्रविडसमवेत चार क्रिकेटपटूंपेक्षा पिछाडीवर आहे.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या मोहालीतील या खास विक्रमा‍विषयी...