आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कटू सत्‍य...बोट तुटल्‍यानंतरही सचिनच्‍या शतकासाठी खेळत होता हा सरदार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वयाच्‍या 16व्‍या वर्षापासून क्रिकेट खेळत असलेला सचिन आता निवृत्त होत आहे. 24 वर्षांच्‍या यशस्‍वी का‍रकीर्दीत त्‍याने अनेक विक्रम आपल्‍या नावे केले आहेत. यातील अनेक विक्रम तर भविष्‍यात कोणी तोडू शकेल असे वाटतही नाही. निरापोच्‍या मालिकेतही तो अशाच विक्रमांच्‍या उंबरठयावर आहे.

सचिन सुनील गावसकरला आपला आयडॉल मानतच मोठा झाला आहे. गावसकरचा विक्रमही त्‍यानेच पहिल्‍यांदा मोडला. एका यशस्‍वी खेळाडूच्‍या मागे अनेक अयशस्‍वी खेळाडूंचे योगदान असते, असे म्‍हटले जाते. सचिनही या वास्‍तवापासून दूर नाही. आज आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत सचिनशी निगडीत माहित नसलेले 20 फॅक्‍ट्स. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा गुरू सुनील गावसकरला दुहेरी झटका कसा देणार सचिन...