आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Daughter Sara Turns 17 Latest News In Marathi

B'DAY: 17 वर्षांची झाली सचिन तेंडुलकरची मुलगी सारा, पाहा तिची ग्लॅमरस लाइफ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - सारा तेंडुलकर)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ची मुलगी आज 17 वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेटचा महानायक म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या सचिनला सारा प्रेरणास्‍थानी आहे. सारामुळेच सचिन चॅरिटींना मदत करायचे शिकला.
जेव्‍हा साराने केले सचिनला आश्‍चर्यचकित
साराचा 12 वा वाढदिवस सचिन आणि पत्‍नी अंजली धूमधडाक्‍यात साजरा करणार होते. त्‍यासाठी ते हॉटेल कोणती असावी यावर चर्चा करत होती. परंतु साराने त्‍याना वाढदिवस गोवांडी झोपडपट्टीतील मुलांसोबत साजरा करण्‍याचे बोलल्‍याने सचिन- अंजली आवाक झाले होते. मुलीच्‍या सामंजस्‍यपणाबद्दल त्‍यांना गर्व वाटत होता. असे खुद्द सचिननेच एका मुलाखतीदरम्‍यान सांगितले होते.
सारामुळे प्रभावीत झाल्‍याने सचिनने चॅरिटीतील मुलांशिवाय गरजु मुलांसोंबतही वेळ घालवला. त्‍यांच्‍या परिवारासोबत चर्चा केली.
सारा तिची आजी एनाबेल मेहता सोबत चॅरिटी फंक्शन्समध्‍ये जाते. वेगवेळ्या उपक्रमांमध्‍ये सहभागी होते.
ग्लॅमरस परंतु निरागस
सचिन तेंडुलकरची मुलगी असल्‍याने तिला आपोआपच ग्‍लॅमरस जीवन वाट्याला आले आहे. ड्रेसपासून ते मेक-अप ड्रेस मॅचिंग तसेच विविध पार्टींमध्‍ये आईसोबत सहभागी होणे. हा तिच्‍या जीवनाचा अविभाज्‍य भाग बनला आहे. परंतु तिच्‍या चेह-यावर अजूनही त्‍याचा लवलेश नाही. अगदी निरागस आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, साराची ग्‍लॅमरस छायाचित्रे...