आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GEN NEXT: अशी ग्‍लॅमरस आहे सारा तेंडुलकरची लाईफ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकर क्रिकेटला अलविदा करणार आहे. भारतीय क्रिकेटच्‍या फलंदाजीतील चौकडीत दुसरे सर्वात प्रसिद्ध नाव होते सौरव गांगुलीचे. गांगुलीने सचिननंतर करिअर सुरू केले आणि क्रिकेटला निरोपही त्‍याच्‍या आधीच दिला.

हे दोघे भलेही आता टीम इंडियाचा हिस्‍सा नसणार आहेत. मात्र, त्‍यानंतरही त्‍यांच्‍या आठवणी कायम स्‍मरणात राहतील. आता वेळ आहे दोन्‍ही दिग्‍गजांच्‍या नेक्‍सट जनरेशनची.

सचिन आणि सौरव कायम आपल्‍या खेळामुळे चर्चेत राहतील. परंतु, त्‍यांनी कधी ग्‍लॅमरला आपल्‍यावर हावी होऊ दिले नाही. त्‍यांची पुढची पिढीही हा अ‍ॅट्टियूड फॉलो करत आहेत ? याचे उत्तर कदाचित हा किंवा नाही असे असेल. सेलिब्रिटी चाईल्‍ड असल्‍यामुळे सचिन आणि सौरव दोघांची मुले प्रत्‍येक छोटया गोष्‍टीमुळे चर्चेचा विषय बनतात.

आम्‍ही तुम्‍हाला दाखवत आहोत सचिन आणि सौरवच्‍या लाडक्‍या मुलींची छायाचित्रे. ग्‍ॅलमरसकडे त्‍यांचा किती ओढा आहे, हे ही छायाचित्रे पाहून तुम्‍ही याचा अंदाज लावू शकता. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा गांगुली-तेंडुलकरच्‍या नेक्‍स्‍ट जनरेशनचे काही क्षणचित्रे...