आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिटायरमेंटनंतर गुजरातच्‍या या \'स्‍वर्गा\'त राहणार सचिन, पाहा PICS...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरच्‍या अनेक आठवणी गुजरातच्‍या अहमदाबाद शहराशी जोडल्‍या गेलेल्‍या आहेत. काही दिवसांपूर्वीच सचिनने अहमदाबादचा दौरा केला होता. त्‍यानंतर अहमदाबाद त्‍याला इतके आवडले की तो आता तिथे एक भव्‍य बंगला बांधत आहे.

गुजरातच्‍या विकासामुळे परदेशी गुंतवणूकदार आकर्षित तर होत आहेत. त्‍याचबरोबर बॉलिवूडचे अनेक तारेही गुजरातकडे पाहत आहेत. सर्वात जास्‍त पसंती अहमदाबाद शहराला मिळत आहे.

आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक महारथींनी अहमदाबादमध्‍ये प्‍लॉट खरेदी केले आहेत. सचिनने अहमदाबाद येथील केन्‍सविले येथे एक बंगला खरेदी केला आहे. अमिताभ बच्‍चनेही इथे एक प्‍लॉट घेतला आहे. याच भागात गोल्‍फचे एक भव्‍य मैदानही आहे.

उल्‍लेखनीय म्‍हणजे नुकताच सचिनने गोल्‍फच्‍या मैदानात हात आजमावून पाहणार असल्‍याचे म्‍हटले होते. सचिनच्‍या या बंगल्‍याला नवे रूप देण्‍यात येत आहे. या बंगल्‍यात सर्वप्रकारच्‍या आधुनिक सुविधाही असणार आहेत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा सचिनचा हा भव्‍य बंगला...