आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Interesting Facts ThankYouSachin Latest News

FACTS: टीम बसमध्‍ये आहे सचिनची एक \'स्‍पेशल\' जागा, वाचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सचिन तेंडुलकरच्‍या शेवटच्‍या मालिकेतील पहिली कसोटी 6 नोव्‍हेंबरपासून वेस्‍ट इंडीजविरोधात कोलकाता येथे होत आहे. यासाठी बीसीसीआयने ट्विटरवर 'थँक यू सचिन' (#ThankYouSachin) मालिका सुरू केली आहे. यामध्‍ये सचिनचे 200 फॅक्‍ट्स शेअर करण्‍यात आले आहे. यातील अनेक गोष्‍टी तुम्‍हाला माहित नसतील.

बीसीसीआयने आतापर्यंत जे फॅक्‍ट्स शेअर केले आहेत. त्‍यातील सर्वात उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे सचिन जेव्‍हाही टीमबरोबर बसमध्‍ये असतो. तेव्‍हा तो बसमधील ड्रायव्‍हरच्‍या डाव्‍याबाजूस असलेल्‍या सर्वात पहिल्‍या सीटवर बसतो.

सचिन बाबतचे आणखी रोचक तथ्‍ये जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...