आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Is A Best Known All Time Of World Cup Sixes

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

WC OMG! सचिनने शोएब अख्तरला मारलेला षटकार आजही बेस्‍ट, VODEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक मार्च, 2003 रोजी विश्‍वचषकच्‍या सेमीफायनलमध्‍ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शोएब अख्‍तरला मारलेला उत्‍तुंग षटकार आजही सर्वांच्‍या स्‍मरणार आहे. हा सामना जिंकून भारताने अंतीम फेरीत धडक मारली होती.

(फोटो - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर)

Divyamarathi.com आपणास OMG FACTS या मालिकेअंतर्गत विश्‍वचषकातील सर्वोत्कृष्‍ठ 10 षटकारांविषयी सांगणार आहे.

असा राहिला षटकाराचा रोमांच
पाकिस्तानने सईद अन्‍वरच्‍या (126 चेंडूत101धावा) शतकी पारीमुळे सात विकेटच्‍या मोबदल्‍यात 273 धावा केल्‍या होत्‍या. प्रत्‍यूत्‍तरादाखल भारताने फलंदाजी करत असताना दुस-याच षटकात सचिनने शोएब अख्‍तरला अगदी पॉंइ्रटच्‍या वरुन उत्‍तुंग षटकार ठोकला होता.

सचिन... सचिन..च्‍या नावाने दुमदुमले स्टेडियम
दक्षिण आफ्रिकेतील सेंचुरियन पार्क स्टेडियममध्‍ये हा सामना सुरु होता. रावळपिंडी एक्‍सप्रेस अर्थात शोएब अख्‍तरला सचिनने षटकार खेचल्‍याने आणि सलग दोन क्‍लासिक चौकार ठोकल्‍याने संपूर्ण स्‍टेडियममध्‍ये सचिनच्‍या नावाचा जयजयकार सुरु होता.

सचिन विस्‍फोटक फलंदाजी

सचिनने 145 मिनिटे फलंदाजी करताना 75 चेंडूंच्‍या मोबदल्‍यात 98 धावा केल्‍या. त्‍यामध्‍ये 12 चौकार आणि एक षटकार आहे.

सचिन तेंडुलकर : कोणाविरुध्‍द केले किती रन

विरुध्‍द (गोलंदाज)

0

1

2

3

4

5

6

रन

बॉल

स्ट्राइक रेट

वसीम अक्रम

12

4

3

0

2

0

0

18

21

85.71

शोएब अख्तर

4

4

0

0

3

0

1

22

12

183.33

वकार युनूस

5

2

0

1

4

0

1

27

13

207.69

शाहिद आफ्रीदी

5

8

0

0

2

0

0

16

15

106.66

अब्दुल रज्जाक

5

7

0

0

2

0

0

15

14

107.14

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, टॉप-10 सिक्सर्स.. अंतीम स्‍लाइडवर विश्‍वचषकातील सर्वोत्कृष्‍ट सिक्‍स.. VIDEO