आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्‍तीनंतर असा जगतोय सचिन, गोव्‍यात सुट्या तर मित्राच्‍या लग्‍नालाही हजेरी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- क्रिकेटचा महानायक, भारतरत्‍न सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्‍त झाल्‍यानंतर गोव्‍यामध्‍ये सुट्या साज-या करत आहे.

आपल्‍या करिअरमध्‍ये फक्‍त क्रिकेटशिवाय दुस-या कशालाच महत्‍व न देणारा क्रिकेटपटू आता घरच्‍यांना भरपूर वेळ देत आहे. मित्रांसोबतही वेळ घालवत आहे. पणजीपासून 13 किमी. असलेल्‍या एलपीके पबमध्‍ये सचिन, पत्‍नी अंजलीसोबत आढळला होता.सचिनने 'OGG सचिन' या त्‍याच्‍या फॅन्‍स क्‍लबचे काही फोटोही फेसबुकला शेअर आहेत.

पुढील स्‍लाइडवर पाहा, क्रिकेटमधून निवृत्‍ती स्विकारल्‍यानंतर कुट्रंबासमवेत पर्यटन करताना सचिन...