आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गच्‍चीवर खेळत होता सचिन...तेव्‍हा वरून गेले हेलिकॉप्‍टर अन् कापले गेले बोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकर 200व्‍या कसोटीच्‍या उंबरठयावर आहे. क्रिकेटमधील जवळपास सर्व विक्रम सचिनच्‍या नावावर जमा आहेत. तो जेव्‍हाही एखाद्या विक्रमाजवळ असतो, तेव्‍हा त्‍यावर मोठी चर्चा होती.

मग तो व्रिकम 100व्‍या शतकाचा असो किंवा वनडेमध्‍ये 18 हजार धावा बनवण्‍याचा. प्रत्‍येकवेळी त्‍याच्‍या विक्रमाचा गाजावाजा होतो.

आता सचिन त्‍याची 200वी कसोटी कोणत्‍या मैदानावर खेळणार आहे, याची जोरात चर्चा सुरू आहे. सुरूवातीला तो दक्षिण आफ्रिकेत हा विक्रम करेल असे वाटत होते. मात्र, बीसीसीआयने वेस्‍ट इंडीजला भारतात दोन कसोटी खेळण्‍याचे निमंत्रण दिले आणि तेंडुलकरची 200वी कसोटी भारतात होणार हे निश्चित झाले.

सचिनच्‍या 200व्‍या कसोटीसाठी मुंबईचे वानखेडे किंवा कोलकाताचे ईडन गार्डन्‍स समोरासमोर आहेत. सचिनच्‍या विक्रमाचा साक्षीदार कोणते मैदान होईल ते येणारा काळच ठरवेल. मात्र, तत्‍पूर्वी आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत त्‍याच्‍या आयुष्‍याशी निगडीत काही अशा गोष्‍टी ज्‍या ऐकल्‍यानंतर तुम्‍ही आश्‍चर्यचकित व्‍हाल. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या सचिन तेंडुलकरचे टॉप 10 क्रेजी फॅक्‍टस...