आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Party At Taj Hotel After Retirement

सचिनने केक कापून साजरा केला अखेरच्‍या कसोटीचा जल्‍लोष, पाहा फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त होताच त्‍याला भारतरत्‍न पुरस्‍काराची घोषणा करण्‍यात आली. राष्‍ट्रपती भवनातून जारी करण्‍यात आलेल्‍या वृत्तानुसार सचिन 44 वा भारतरत्‍न ठरला. 40व्‍या वर्षी हा सन्‍मान मिळवणारा तो सर्वात कमी वयाचा व्‍यक्‍ती ठरला आहे.

सचिनच्‍या सन्‍मानार्थ बीसीसीआयने सामन्‍यानंतर लगेचच ताज हॉटेलमध्‍ये पार्टीचे आयोजन केले होते. इथे सचिनने केक कापून आपल्‍या अखेरच्‍या कसोटीचा आनंद साजरा केला.

सचिनने शेवटच्‍या कसोटी सामन्‍यात सामनावीराचा पुरस्‍कार मिळवलेल्‍या प्रग्‍यान ओझाने ट्विटरवर हे फोटो शेअर केले आहेत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा सचिनच्‍या पार्टीचे खास फोटोज...