आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्‍य सहवासातील खिडक्‍या तोडण्‍यापासून ते विक्रम मोडण्‍यापर्यंतचा प्रवास, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात क्रिकेटचे दुसरे नाव असलेल्‍या सचिन तेंडुलकरचा शेवटचा कसोटी सामना वानखेडेवर सुरू आहे. आता यापुढे सचिन मैदानात बॅट घेऊन जाताना दिसणार नाही. तोही सामान्‍य व्‍यक्‍तीप्रमाणे घरात बसून टीव्‍हीवर सामना पाहिल.

मुंबई येथील साहित्‍य सहवास अपार्टमेंटच्‍या फ्लॅटमध्‍ये सचिनचे बालपण गेले आहे. इथेच त्‍याने क्रिकेटचे आपले प्राथमिक धडे घेतले. आयुष्‍यातील पहिले पाऊल, जेवण्‍याचा पहिला घास आणि क्रिकेटमधील पहिली धावही त्‍याने इथेच घेतली. आता तो कोट्यवधी किंमत असलेल्‍या बंगल्‍यात राहण्‍यास गेला आहे. परंतु, येथील त्‍याच्‍या आठवणी अजूनही ताज्‍या आहेत.

त्‍याच्‍या शेवटच्‍या सामन्‍यानिमित्त आम्‍ही तुम्‍हाला दाखवत आहोत मास्‍टर ब्‍लास्‍टरच्‍या आयुष्‍यातील काही न पाहिलेले क्षण. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, कॉलनीतील खिडक्‍या तोडण्‍यापासून विक्रमापर्यंतचा सचिनचा प्रवास...