आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्‍याच सामन्‍यात फेल झाला अर्जुन, पप्‍पा सचिनचा सुटला संयम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकर सध्‍या तणावातून जात आहे. वेस्‍ट इंडीजविरूद्ध 200वी कसोटी खेळून सचिन निवृत्ती घेण्‍याची शक्‍यता आहे. दुसरीकडे सचिनचा मुलगा अर्जुननेही कांगा लीगमध्‍ये पदार्पण केले आहे.

स्‍वत:च्‍या निवृत्तीबरोबर अर्जुनच्‍या पदार्पणाबाबत मीडियामधील मोठ्या चर्चेमुळे सचिनचे टेन्‍शन आणखी वाढले आहे. सचिन स्‍वत:पेक्षा अर्जुनसाठी खूप चिंतेत आहे. त्‍याने आपल्‍या भावनांना क्रीडा पत्रकार संघाच्‍या कार्यक्रमात वाट मोकळी करून दिली.

मीडियासमोर अर्जुनवरून सचिनचा संयम सुटला आणि अर्जुनची स्‍वत:शी होत असलेल्‍या तुलनेवर सचिनने पहिल्‍यांदाच तोंड उघडले. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या कसा सचिन झाला भावूक...