आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar S Fastest ODI Century In Sharjah

15 वर्षांपूर्वी आजच्‍याच दिवशी सचिनने केला होता करिअरमधील सर्वात मोठा कारनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडुलकर 14 नोव्‍हेंबर रोजी करिअरमधील शेवटची कसोटी खेळणार आहे. 15वर्षांपूर्वी त्‍याने करिअरमधील सर्वात मोठा धमाका केला होता.

आज (13 नोव्‍हेंबर) या धमाक्‍याला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. तसं पाहिलं तर सचिनने 100 आंतरराष्‍ट्रीय शतके ठोकली आहेत. परंतु, यातील सर्वात खास शतक राहिले ते म्‍हणजे झिम्‍बाब्‍वेविरूद्धचे. त्‍याचे हे शतक करिअरमधील सर्वात जलद शतक होते. शारजाच्‍या मैदानावर 15 वर्षांपूर्वी त्‍याने हा कारनामा केला होता.

सचिनच्‍या या शतकाने शारजाच्‍या स्‍टेडिअमची इतिहासात नोंद झाली होती. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा सचिनने 15 वर्षांपूर्वी शारजामध्‍ये कोणता धमाका केला होता...