आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar S Most Embarrassing Moment In Cricket

FUNNY: मास्टर ब्लास्टर सचिनची काही भन्नाट छायाचित्रे, Enjoy

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅमेऱ्याच्या मदतीने एकदा काढलेले छायाचित्र पुन्हा बदलता येत नाही. त्यात तो क्षण कायमचा कैद झालेला असतो. कधी कधी हा क्षण अविस्मरणीय होतो तर कधी कधी तो चटकन विसरून जावा असा.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली. सचिनच्या आयुष्यातील काही असे काही क्षण जे त्याच्यासाठी कमालिचे फनी ठरले, असे कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत. असेच काही क्षण वाचकांसाठी आम्ही घेऊन आलोय.

सचिनचे फनी छायाचित्र बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...