आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्तीनंतर सचिन ‘अंधारलेली’ गावे उजळवणार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडोदरा - क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर अंधकारमय गावात वीज पोहोचवणे हेच सचिन तेंडुलकरचे पुढील उद्दिष्ट असेल. या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने त्याने वाटचालही सुरू केली आहे. सचिन सध्या विविध गावांचे सर्वेक्षण करत आहे. सचिनचा जवळचा मित्र आणि माजी क्रिकेटपटू अतुल बेदाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या गावांत आजवर वीज पोहोचली नाही, अशा गावांची माहिती सचिन गोळा करत आहे. 20 ते 30 गावांचे उद्दिष्ट त्याने ठेवले आहे.