आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Turns Engineer Expert For Toshiba

क्रिकेटपटू सचिन बनला इंजिनिअर, जपान्‍यांबरोबर केला नवा कारनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकर कोणत्‍याही क्षेत्रात जेव्‍हाही जातो तेव्‍हा तिथे तो नवा कारनामा करतोच. मग ते क्रिकेट असो किंवा मैदानाच्‍या बाहेर, प्रत्‍येक ठिकाणी तो हिट असतो.

यावेळी त्‍याने क्रिकेटची बॅट इंजिनिअरिंगमध्‍ये आजमावून कमाल केली आहे. त्‍याचा हा कारनामा चाहते दीर्घ काळासाठी लक्षात ठेवतील. तसं पाहिलं तर ही नवी धमाल जपान्‍यांनी केली आहे. मात्र, सचिनने आपले क्रिकेटी डोक वापरून तो आणखी खास केला आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या सचिनने जपान्‍यांबरोबर कोणती नवी धमाल केली...