आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्तीनंतरही ब्रँड व्हॅल्यू कायम, सचिनलाच ब्रँड अम्बेसेडरपदी ठेवण्याची कंपन्यांची इच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - क्रिकेटच्या पंढरीचा देव सचिन तेंडुलकरने कसोटी सामन्यातून निवृत्तीची इच्छा व्यक्त केली. आता त्याच्या बॅटमधून चौकार-षटकारांची बरसात होणार नसली तरी त्याच्या ब्रँड एन्डॉर्समेंटवर काहीच फरक पडणार नाही. सचिनने ज्या-ज्या ब्रँडशी करार केले आहेत त्यातील बहुतेक ब्रँड निवृत्तीनंतरही सचिनच्या भागीदारीत राहणार आहेत. अदिदास, कोका-कोला, फ्यूचर ग्रुप, तोशिबा, अविवा इंडिया, एसएआर समूह हे सर्व ब्रँड निवृत्तीनंतरही सचिनच्या बरोबरच राहणार आहेत. अधिक वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...