आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Won't Be Missed As New Generation Has Arrived: Miandad

सचिनची उणीव भासणार नाही- जावेद मियांदाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची- सचिन अशावेळेस निवृत्त होत आहे, ज्‍यावेळी त्‍याची जागा भरून काढण्‍यासाठी अनेक दावेदार टीम इंडियाकडे आहेत. त्‍यामुळे त्‍याच्‍या निवृत्तीनंतर लोक त्‍याला लवकरच विसरतील, असा दावा पाकिस्‍तानचा माजी कर्णधार जावेद मियांदादने केला आहे.

जर एखाद्या खेळाडू आपली आंतरराष्‍ट्रीय कारकीर्द वाढवण्‍याचा प्रयत्‍न करतो तेव्‍हा निवृत्तीनंतर लोक त्‍याला लवकरच विसरतात. हा निसर्ग नियमच आहे, असे तो म्‍हणाला. अधिक वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...