आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'टायगर'च्‍या पावलावर सैफच्‍या मुलाचे पाऊल, क्रिकेटच्‍या मैदानावर करणार पदार्पण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधी इफ्तिखार अलीखान पतोडी मग मन्‍सूर अलीखान पतोडी आणि आता यामध्‍ये आणखी एका नावाची भर पडत आहे. भारतीय क्रिकेटमध्‍ये पतोडी खानदानाचे योगदान पिढयांपासून चालत आलेले आहे.

होय, मन्‍सूर अली खान पतोडी म्‍हणजेच टायगर पतोडी यांचा नातू आणि सैफअली खानचा मुलगा इब्राहिम मुंबईच्‍या प्रतिष्ठित जाईल्‍स शील्‍डमध्‍ये लवकरच डेब्‍यू करणार आहे. इब्राहिम पुढच्‍या महिन्‍यात जाईल्‍स शील्‍डमध्‍ये आपल्‍या शाळेकडून अंडर-14 टीममधून खेळताना दिसणार आहे.

मुंबईच्‍या धीरूभाई अंबानी शाळेत शिकत असलेल्‍या इब्राहिमच्‍या नावे मुंबई स्‍कूल स्‍पोर्ट्स असोसिएशनने कार्डही जारी केले आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या कशा पद्धतीने आपल्‍या खानदानाची परंपरा पुढे नेणार इब्राहिम...