आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal Drops To World No.8 At Latest Badminton World Federation News In Marathi

बीडब्ल्यूएफ क्रमवारीत सायना आठव्या स्थानी कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालने बीडब्ल्यूएफ क्रमवारीत आठवे स्थान कायम ठेवले. दुसरीकडे सिंधूला इंडिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीचा क्रमवारीत मोठा फटका बसला. तिला जागतिक क्रमवारीत टॉप-10 मधून बाहेर पडावे लागले व दहाव्या स्थानावर तिची घसरण झाली.पी. कश्यपने पुुरुष एकेरीच्या क्रमवारीत चार स्थानांनी प्रगती साधली. त्याने क्रमवारीत 19 वे स्थान गाठले.