आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुट्या मिळताच ‘फुलराणी’ सायना नेहवालाने अशी केली मस्‍ती, पाहा छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आई आणि मित्रांसोबत भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल)
सायना नेहवाल सध्‍या आपल्‍या कुटुंबियांसमवेत आणि मित्रांसमवेत बंगळूरुमध्‍ये मौज मजा करत आहे. मित्रांसोबतची काही फोटो सोशल साइट फेसबुकवर शेअर केली. सायना नेहवालने भारतासाठी 17 व्‍या आशियन गेम्समध्‍ये कांन्‍स पदकाची कमाई केली.
फक्‍त साइना जिंकली होती सामना
इंचियोन येथे झालेल्‍या 17 व्‍या आशियन स्‍पर्धेमध्ये बॅडमिंटनच्‍या टीम प्रकारात फक्‍त भारताकडून सायनानेच सामना जिंकला आहे. याशिवाय पी.कश्यप, पी.व्‍ही. सिंधु सहित इतर खेळाडूंनी मात्र निराशा केली.
पुढील स्‍लाइडवर पाहा, साइना नेहवालद्वारा शेअर केलेली निवडक छायाचित्रे...