आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sakshi Dhoni And WAGs Enjoy Dhoni Team India S England Tour

नवरोबांचा वाजला बँड, तरीही त्‍यांच्‍या WAGs करतात धम्‍माल मस्‍ती! पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - प्रीती अश्विनी आणि पूजा पुजारा धम्‍माल करताना)
लंडन - इंग्‍लंड दौ-यावर भारताचा मानहाणीकारक पराभव झाल्‍यानंतर संघाला टीकेला सामोरे जावे लागत आहे. मात्र क्रिकेटपटूंसोबत इंग्‍लंड दौ-यावर गेलेल्‍या त्‍यांच्‍या WAGs (पत्‍नी/प्रेयसी) धम्‍माल करत आहेत. साक्षी धोनी सेल्‍फी घेण्‍यामध्‍ये व्‍यस्‍त आहे तर पुजा पुजारा ब्रिटीश खाद्यपदार्थांची चव चाखत आहे.
याशिवाय मुरली विजयची पत्‍नी निकिता, धवनची पत्‍नी आयशा आपल्‍या मुलांसोबत सुट्यांचा आनंद घेत आहेत. तसेच अश्विनची अर्धांगिनी प्रीती WAGs क्‍लबची सदस्‍य आहे.
दौरा सुरु होण्‍याच्‍या सुरुवातीला विराट कोहलीची गर्लफ्रेंड अनुष्‍का शर्मा तेथे पोहोचली होती परंतु माध्‍यमांच्‍या रेटयामुळे तीला परत यावे लागले.

पुढील स्‍लाइडवर पाहा, भारतीय क्रिकेटपटूंच्‍या पत्‍नी इंग्‍लंड दौ-यावर धम्‍माल करताना