आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग वादात अडकलेली साक्षी धोनी सध्या पोलंडमध्ये सुट्टयाचा आनंद लुटतेय. एकीकडे टीम इंडिया इंग्लंडमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे साक्षी आपली मैत्रिण पूर्णा पटेलबरोबर क्राकाव येथे पावसात मजा करतेय.
साक्षी भलेही सध्या स्पॉट फिक्सिंग वादामुळे ट्विटरवर शांत असली तरी तिची मैत्रिण पूर्णाने हे फोटो पोस्ट करून त्यांच्या सहलीचा गौप्यस्फोट केला आहे. बीसीसीआयने यावेळी खेळाडूंना दौ-यावर पत्नींना आणण्यास मनाई केली आहे. फक्त उमेश यादवची पत्नी तान्या इंग्लंड दौ-यावर गेली आहे. त्यामुळे सध्या साक्षी मैत्रिणीबरोबर सुट्टयांचा आनंद घेत आहे.
पुढच्या स्लाईडला क्लिक करून जाणून घ्या साक्षी धोनी आणि पूर्णा पटेलची मस्ती...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.