आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sakshi Dhoni In Bangladesh For T20 Cricket World Cup 2014 News In Marathi

स्‍पॉट फिक्सिंगच्‍या आरोपाला तोंड देणा-या महेंद्रसिंह धोनीला 'साक्षी' ची साथ!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीरपूर - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर स्‍पॉट फिक्सिंगचे आरोप होत आहेत. आरोपांचा परिणाम त्‍याच्‍या खेळावर होऊ नये यासाठी त्‍याची पत्‍नी 'साक्षी' बांगलादेशला पोहचली आहे. त्‍याचबरोबर आर. अश्विनची पत्‍नी 'प्रीती' सुध्‍दा बांगलादेशला गेली आहे. टी-20 विश्‍च चषकात आपापल्‍या पतींचे या महिला मनोर्धेर्य वाढवित आहेत. त्‍यापैकीच काही फोटो त्‍यांनी फेसबुक पेजला पोस्‍ट केली आहेत.

पुढील स्‍लाइडवर पाहा, साक्षी धोनीचे छायाचित्रे...