Home | Sports | Expert Comment | Sakshi Dhoni Photos Before Marriage To MS Dhoni

सिगारेट ओढणे, पबमध्ये जाणे; लग्नापूर्वी अशी होती धोनीची WIFE साक्षीची LIFE

दिव्यमराठी वेब टीम | Update - Jul 04, 2017, 09:45 AM IST

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी आज (4 जुलै 2010) 7 वी मॅरेज अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करत आहेत.

 • Sakshi Dhoni Photos Before Marriage To MS Dhoni
  स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी आज (4 जुलै 2010) 7 वी मॅरेज अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करत आहेत. धोनी सध्या पत्नी साक्षी व मुलगी जीवासह वेस्ट इंडीज दौ-यावर आहे. त्यामुळे आजची सायंकाळ हे कपल एखाद्या शानदार कॅरेबियन बेटावरील हॉटेलात साजरे करेल. याशिवाय हे जोडपे वेळ मिळताच कॅरेबियन समुद्रकिना-याचा व बेटांचा आनंद लुटत आहे. धोनी व साक्षीचे रांचीतील डीएव्ही श्यामली स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण झाले. मोठे झाल्यानंतर कोलकात्यातील ताज हॉटेलमध्ये दोघांची भेट झाली. साक्षीने केलाय हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स...
  - साक्षीने कोलकात्यातील हॉटेल ताजमध्ये इंटर्नशिप केली. या दरम्यानच तिची व धोनीची भेट झाली होती.
  - विवाहापूर्वी साक्षी खूपच फन लव्हिंग होती. ती पार्टीमध्ये धम्माल मस्ती करताना दिसायची.
  - कॉलेज डेजमध्ये साक्षी मित्रांसोबत पबमध्ये जात होती. सिगारेट ओढत होती.
  - सोशल मीडियावर तिचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहेत. तिचे ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट खूपच स्टायलिश फोटोजने भरला आहे.
  -मिसेस धोनी बनल्यानंतर साक्षी क्रिकेट जगतामध्येही लोकप्रिय झाली.
  - IPL मॅचदरम्यान ती नेहमीच आपल्या हटके आणि स्टनिंग लुकमुळे चर्चेत राहते. यंदाच्या आयपीएलमध्ये मात्र ती दिसली नव्हती.
  पुढे स्लाईडद्वारे पाहा, साक्षीचे विवाहाआधीचे काही स्टायलिश फोटोज...

 • Sakshi Dhoni Photos Before Marriage To MS Dhoni
  कॉलेज डेजमध्ये साक्षी मित्रांसोबत पबमध्ये जात होती. सिगारेट ओढत होती.
 • Sakshi Dhoni Photos Before Marriage To MS Dhoni
  रांची येथील डीएव्ही श्यामली स्कूलमध्ये दोघांचे प्राथमिक शिक्षण झाले. मोठे झाल्यानंतर कोलकात्यातील ताज हॉटेलमध्ये दोघांनी भेट झाली.
 • Sakshi Dhoni Photos Before Marriage To MS Dhoni
  - साक्षीने कोलकात्यातील हॉटेल ताजमध्ये इंटर्नशिप केली. या दरम्यानच तिची व धोनीची भेट झाली होती.
 • Sakshi Dhoni Photos Before Marriage To MS Dhoni
  विवाहापूर्वी साक्षी खूपच फन लव्हिंग होती. ती पार्टीमध्ये धम्माल मस्ती करताना दिसायची.
 • Sakshi Dhoni Photos Before Marriage To MS Dhoni
  कॉलेज डेजमध्ये साक्षी मित्रांसोबत पबमध्ये जात होती. सिगारेट ओढत होती.
 • Sakshi Dhoni Photos Before Marriage To MS Dhoni
  सोशल मीडियावर तिचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहेत. तिचे ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट खूपच स्टायलिश फोटोजने भरला आहे.
 • Sakshi Dhoni Photos Before Marriage To MS Dhoni
  मिसेस धोनी बनल्यानंतर साक्षी क्रिकेट जगतामध्येही लोकप्रिय झाली.

Trending