आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: साक्षीचा बिनधास्‍त अंदाज, पाहा बालपण ते लग्‍नापर्यंतचा प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे कर्णधार महेंद्रसिंह धोनी कॅरेबियन बेटावर विजेतेपद कसे मिळवायचे याचे नियोजन करीत आहे. तर दुसरीकडे त्‍याचे पत्‍नी साक्षी आपल्‍या लग्‍नाच्‍या तिस-या वाढदिवसाच्‍या तयारीला लागली आहे.

जेव्‍हा धोनी इंग्‍लंडमध्‍ये चॅम्पियन्‍स ट्रॉफीत घाम गाळत होता, तेव्‍हा साक्षी पोलंडमध्‍ये सुट्टयाचा आनंद घेत होती. धोनीबरोबर साक्षीच्‍या फॅन्‍सचीही संख्‍या मोठया प्रमाणात आहे. बालपणी साक्षी खूप क्‍यूट होती. हॉटेल मॅनेजमेंटची विद्यार्थीनी राहिलेल्‍या साक्षीने डेहराडून येथे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. साक्षीने आपल्‍या कॉलेज जीवनात फुल टू मस्‍ती केलेली आहे. क्‍लबमध्‍ये जाणे, पाटर्या एन्‍जॉय करणे यामध्‍ये ती कायम व्‍यस्‍त असायची. धोनी आणि साक्षीच्‍या लग्‍नाच्‍या तिस-या वाढदिवसा निमित्ताने साक्षीच्‍या बालपण ते लग्‍नापर्यंतच्‍या प्रवासातील काही खास छायाचित्रे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा बिनधास्‍त साक्षीला...