आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sakshi Dhoni Shares A Selfi With Daughter Ziva On Twitter

धोनीच्या लढतीला कन्येची हजेरी, साक्षीने शेअर केला \'जिवा\'चा Photo

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: धोनीची पत्नी साक्षीने शेअर केलेला सेल्फी)
टीम इंडियाचा कर्णधार एम.एस. धोनीची जवळपास अडीच महिन्यांची कन्या जीवा आता सेलिब्रिटी किड बनली आहे. धोनीचे चाहते जीवाच्या एका झलकच्या प्रतिक्षेत असताना साक्षी धोनीने आपली कन्या जिवाचा फोटो 'ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोला जबरदस्त लाइक्स मिळत आहेत. साक्षीने जिवाच्या फोटोसोबत 'माय डॉल' असे कॅप्शन लिहिले आहे.

धोनीने देखील यापूर्वी जिवा आणि साक्षीसोबतचा एक फोटो 'फेसबुक' अकाउंटवर शेअर केला होता. मात्र, तसे पाहिले तर आतापर्यंत जिवाचे अनेक फोटो सोशल मीडियात शेअर झाले आहेत. दरम्यान, धोनी सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. त्याचप्रमाणे साक्षी आणि जिवा देखील धोनीची लढत पाहायला हजरी लावताना दिसत आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, साक्षीने पोस्ट केलेला जिवाचा फोटोसह काही निवडक फोटो...