आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

44व्‍या वर्षी जयसुर्याची लगीन घाई, घटस्‍फोटापूर्वीच चढला बोहल्‍यावर ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबो- श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसुर्याचे वैयक्तिक आयुष्‍य पुन्‍हा एकदा चर्चेत आले आहे. हाती आलेल्‍या वृत्तानुसार सनथने दुसरी पत्‍नी सांड्रा डिसिल्‍वापासून घटस्‍फोट घेण्‍याचा निर्णय घेतला आहे.

श्रीलंकन क्रिकेट टीमचा माजी कर्णधार जयसुर्याने मैदानावर अनेक विक्रम आपल्‍या नावे केले आहेत. गेल्‍यावर्षी त्‍याचे नाव एका बॉलिवूड मॉडेलशी जोडले गेले होते. आत्‍या त्‍याच्‍या पत्‍नीने त्‍याच्‍यापासून घटस्‍फोट घेण्‍याचा निर्णय घेतला आहे.

सांड्राने घटस्‍फोट याचिकेत 2 कोटी रूपयांची मागणी केली आहे. सांड्रा आणि सनथ यांना तीन मुले आहेत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, सनथ जयसुर्याच्‍या वैयक्तिक आयुष्‍यात कोणकोणते वाद निर्माण झाले...