आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza At Glamour And Social Events Latest News In Marathi

PICS: सानिया झाली सोशल बटरफ्लाय, कधी दिसते पार्टीत तर कधी स्टार्स सोबत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय टेनिस स्‍टार म्‍हणून ओळखल्‍या जाणारी सानिया मिर्झा सध्‍या सोशल साईटवर बटरफ्लाय (फुलराणी) म्‍हणून ओळखली जात आहे. कधी अवार्ड फंक्‍शनमध्‍ये बक्षिस वितरणासाठी दिसते तर कधी तिलाच अवार्ड देऊन सन्‍मानीत केले जाते. काही दिवसापूर्वी सनियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घतील. या भेटीनंतर राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेताना सानिया दिसली.
हॉलीवूड चित्रपटातील प्रसिद्ध स्‍टार 'जेम्‍स बॉन्‍ड'च्‍या फिल्‍म फेस्टिव्‍हलमध्‍ये सानिया तिच्‍या अदा दाखवणार असल्‍याची माहिती मिळाली आहे. 15 नोव्‍हेंबरला सनियाने 28 वा वाढदिवस साजरा केला. आता सानिया ' पिक्‍स स्‍कूल ऑफ बॉन्डिंग' या कार्यक्रमात तिचा जवला पाहायला मिळणार आहे. सानिया वारंवार विविध कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. काही दिवसापूर्वी सानिया माधुरी दिक्षीत सोबत एका शोच्‍या सेटवर दिसली.
दीपिकाने करावी माझी भूमिका-
सानिया सध्‍या ऑटोबायोग्राफी लिहीत आहे. तिचा आतापर्यंतचा प्रवास या बायोग्राफीमध्‍ये असणार आहे. माझ्यावर चित्रपट तयार केलेला मला आवणार नाही असे सानियाने सांगितले आहे. मात्र जर एकखा निर्माता माझ्यावर चित्रपट बनवणार असले तर त्‍याने सानियाची भूमिका दीपिका पादुकोणला द्यावी अशी इच्‍छा तिने व्‍यक्‍त केली आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा ग्लॅमर सानियाचे फोटो...