आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sania Mirza Better Than Sachin Tendulkar In This Record

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सानिया मिर्झाने सचिनलाही टाकले मागे; वडिलांना गिफ्ट केलाय 40 कोटींचा बंगला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात सर्वत्र रमजान ईद साजरी केली जात आहे. भरपूर आनंद घेऊन येणार सण म्हणजे ईद. ईदच्या दिवशी भारतीय टेनिस स्ट्रार सानिया मिर्झा हिचा विसर पडेल असे कधीच होणार नाही‍. कारण, विदेशात जाऊन आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करणारी सानियाच एकमेव मुस्लिम महिला खेळाडू आहे.

कमी वयातच सानिया हिने मोठं यश संपादन केलं आहे. ज्यूनिअर विम्बलडनपासून तर फ्रान्सच्या धरतीवर अनेक नामी पदके तिने पटकावले आहेत. सानियाने टेनिस कोर्टात देशाचे प्रतिक असल्याच्या तिरंगा झेंड्यांची शान आणि मानही राखला आहे.

तुम्हाला माहीत आहे का? वयाच्या 18 व्या वर्षी सानिया मिर्झा हिने एक विक्रम आपल्या नावावर नोंदविला होता. आजपर्यंत सानियाचा हा विक्रम कोणीही मोडू शकलेला नाहीये. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील सानियासमोर फिका ठरला होता. सचिनलाही सानियाच्या विक्रमाची बरोबरी करता आली नव्हती.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून वाचा, एक मुस्लिम महिलेची यशोगाथा...