आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza Birthday Party With Bollywood Friends And Family

शोएबच्‍या गैरहजेरीत लाडक्‍या बहिणीबरोबर अशी मस्‍ती करते सानिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताची स्‍टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झा आजकाल पार्टीमध्‍ये व्‍यस्‍त आहे. टेनिसमधील व्‍यस्‍ततेमुळे सातत्‍याने विदेश दौ-यावर असणा-या सानियाला आपला 27वा वाढदिवस कुटुंबियांबरोबर साजरा करण्‍याची संधी मिळाली. तिने लगेचच आपल्‍या सर्व बॉलिवूड मित्रांना फोन केला आणि एका शानदार पार्टीचे आयोजन केले.

रविना टंडनचा तिच्‍या खास पाहुण्‍यांमध्‍ये समावेश होतो. या पार्टीत तिच्‍या फिल्‍मी मित्रांशिवाय तिचे कुटुंबियही यामध्‍ये सहभागी होते. परंतु, क्रिकेटमध्‍ये बिझी असल्‍यामुळे तिचा पती शोएब पार्टीला येऊ शकला नाही. पण सानियाने आपली बहिण अनमबरोबर मस्‍ती करत ही पार्टी एन्‍जॉय केली. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, सानियाच्‍या बर्थडे पार्टीची खास छायाचित्रे...