आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया ते शारापोव्‍हा प्रत्‍येकाने खासगी फोटो केले फेसबुकवर पोस्‍ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाहते त्‍यांच्‍या आवडत्‍या खेळाडूंच्‍या प्रत्‍येक हालचालींवर लक्ष ठेवून असतात. फेसबुक, ट्विटरसारख्‍या सोशल नेटवर्किंग साईट्सवर आता सानिया मिर्झापासून ते रॉजर फेडरर ते मारिया शारापोव्‍हासारखे दिग्‍गज खेळाडू आपल्‍या ऑफिशयल पेजच्‍या माध्‍यमातून उपस्थिती दर्शवत असतात.

बुधवार (9 ऑक्‍टोबर)च्‍या संध्‍याकाळी मारिया शारापोव्‍हाच्‍या एका पोस्‍टला अवघ्‍या 17 मिनिटांत 20 हजारपेक्षा जास्‍त चाहत्‍यांनी लाईक केले. फोटोमध्‍ये मारिया फक्‍त आपल्‍या ट्रेनरबरोबर एका बेटावर सुट्टया साजरा करताना दिसली आहे. दुखापतीमुळे टेनिसपासून दूर असलेल्‍या या रशियन सुंदरीला तिच्‍या चाहत्‍यांनी फेसबुकवर 'गेट वेल सून' असा संदेश दिला आहे.

फेसबुकवर सानिया मिर्झाचे 1,182,303 चाहते आहेत. तर शारापोव्‍हाच्‍या पेजवर 10,888,601 चाहत्‍यांनी लाईक केले आहे. सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनीचे फॅन फॉलोईंगही जबरदस्‍त आहे.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, स्‍टार खेळाडूंनी पोस्‍ट केलेले खासगी फोटो, जी क्षणांत झाली व्‍हायरल...